करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे झालेल्या हल्ल्यात जखमी मेंढपाळ महिलेची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज बारामतीत भेट घेतली. येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जात वाघ यांनी मेंढपाळ महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना धीर दिला.
Admin
April 16, 2026


